Saurabh Choughule and Yogita Chavan Wedding : मल्हार बनला अंतराचा आयुष्यभराचा ‘हमसफर’
Saurabh Choughule and Yogita Chavan Wedding : मराठी टीवी कलाकारांमध्ये लग्नाची अक्षरशः लाट आली आहे. प्रथमेश परब, रुपाली भोसले, पियुष रानडे – सुरुची आडारकर, अमृता देशमुख- प्रसाद जवादे पाठोपाठ आता योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी लग्नगाठ बांधून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. इतकेच नव्हे तर योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या लग्नाचा टीवी इंडस्ट्रीतील काही कलाकारांनाही सुखद धक्का बसला. … Read more