ZEE AWARD’S सोहळ्यात रितेशच्या ‘वेड’ने ‘इतके’ पुरस्कार जिंकले
ZEE AWARD’S : हरहुन्नरी अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. ‘वेड’ चित्रपटाचे दमदार कथानक, रितेश आणि जेनेलियाचा दमदार अभिनय आणि जोडीला अजय-अतुलचे श्रवणीय संगीत यामुळे ‘वेड’ चित्रपटाने उत्पन्नाचे अनेक रेकॉर्ड्स मोडले. आता ‘वेड’ चित्रपटाने ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कौन’ पुरस्कार सोहळ्यात बक्षिसांची अक्षरशः लयलूट केली आहे. झी टाकीजतर्फे आयोजित पुरस्कार … Read more