सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटाचा टीझर पाहिलात का ?
लग्नकल्लोळ आगामी चित्रपट : ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील रणवीर सिंग अर्थात सिद्धार्थ जाधवचा ‘लग्नकल्लोळ’ हा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज आहे. सिद्धार्थने मराठीप्रमाणे हिंदी चित्रपटामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सिद्धार्थच्या ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत. काही … Read more