UPCOMING MARATHI MOVIE : हजार वेळा शोले पाहिलेला माणूस
हजार वेळा शोले पाहिलेला माणूस : शोले चित्रपट बघितलेला नाही किंवा माहिती नाही, अशी व्यक्ती सापडणे केवळ अशक्य आहे. शोले भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटापैकी एक चित्रपट. शोले चित्रपटातील सर्वच पात्रांना तुफान प्रसिद्धी मिळाली. आता हा चित्रपट आठवायचा कारण म्हणजे मराठीत एक नवा चित्रपट येतोय, त्याचे नाव आहे ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’. चित्रपटाचे नाव ऐकूनच … Read more