Shivani Surve Marriage : शिवानी सुर्वे अडकली लग्नाच्या बेडीत

Shivani Surve - Ajinkya Nanaware

Shivani Surve Marriage :  मराठी मालिका आणि चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सुर्वे अखेर लग्न बेडीत अडकली. शिवानीने अजिंक्य ननावरे याच्याशी लग्नगाठ बांधली. चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील तीच्या मित्रमंडळीनी तिला प्रत्यक्ष भेटून आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.  शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे या जोडप्याने ३१ जानेवारीला साखरपुडा तर १ फेब्रुवारीला लग्नाचा बार उडवून दिला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. शिवानी-अजिंक्यचा … Read more