Delivery Boy Marathi Movie : ‘डिलिव्हरी बॉय’ येणार 9 फेब्रुवारीला

Delivery Boy Upcoming Marathi Movie

Delivery Boy Marathi Movie  : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचलेला विनोदी अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत चांगले बस्तान बसविलेला दगडू अर्थात प्रथमेश परब ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy) चित्रपटाच्या माध्यमातून 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वी प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप यांच्या या सिनेमाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हे दोघेही गावातल्या काही महिलांना ‘सरोगसी’साठी तयार … Read more