महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ १ मार्च रोजी होणार प्रदर्शित

Hi Anokhi Gaath Marathi Movie

‘ही अनोखी गाठ’ (Hee Anokhi Gath)  : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. यात श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि गौरी इंगवले (Gouri Ingvale) यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांची आहे. संवाद गणेश मतकरी यांचे आहेत. ‘ही अनोखी गाठ’ च्या निमित्ताने … Read more