PLANET MARATHI ओटीटी प्लॅटफॉर्म विस्तारतोय
PLANET MARATHI : ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटी वाहिनीने विस्तार सुरु केला आहे. ‘प्लॅनेट मराठी’ने अल्पावधीत दर्जेदार वेबसिरीज आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. Netflix, Amazon Prime, Disney Hotstar, Voot, Zee5, SonyLiv, AltBalaji अशा विविध ओटीटी वाहिन्यांच्या स्पर्धेत ‘प्लॅनेट मराठी’ने मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. ‘प्लॅनेट मराठी’ आता … Read more