Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात
Navra Maza Navsacha 2 : ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण ५ फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांना खूपच आवडला होता आणि छते गेली कित्येक वर्षे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पहात आहेत. प्रेक्षकांची इच्छापूर्ती लवकरच होणार … Read more